शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

कोल्हापूर : कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुणी कुठे केले मतदान.. जाणून घ्या

कोल्हापूर : Kolhapur: जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले मतदान, कंट्रोल रुममधून जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं

मुंबई : अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन, दिंडोशी, वर्सोव्यात निघाल्या प्रचार फेऱ्या

महाराष्ट्र : “आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

महाराष्ट्र : मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट

कोल्हापूर : LokSabha2024: कोल्हापूरची जनता शाहू छत्रपती यांच्या मागे, जनतेचाच विजय होईल; ऋतुराज पाटील यांना विश्वास

पुणे : Pune: कमळाचे चिन्ह नाही तर मतदान करणार नाही; ज्येष्ठांचा आक्रमक पवित्रा, मतदान प्रक्रिया थांबवली

कोल्हापूर : LokSabha2024: उन्हाच्या तडाख्यातही कोल्हापूरकरांनी मतदानासाठी लावल्या रांगा, 'दक्षिण'मतदारसंघात प्रचंड उत्साह

लातुर : loksabha2024: लातूर लोकसभेसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत २०.७४ टक्के मतदान