शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

ठाणे : नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईकांची भेट; नाराजी दूर करण्याचा झाला प्रयत्न

लातुर : लातूर लोकसभेसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ४४.४५ टक्के मतदान

सोलापूर : पेट्रोल टाकून मतदान यंत्र पेटविण्याचा प्रयत्न; सांगोला तालुक्यातील घटना

पुणे : 'माझ्या फोटोच्या जागी दुसऱ्याचा फोटो...! याद्यांमध्ये गोंधळात गोंधळ, असंख्य नागरिक मतदानापासून वंचित

पुणे : Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

पुणे : बारामतीत सहा तासांमध्ये २७.५५ टक्के मतदान; उन्हाचा चटका वाढल्याने मतदान संथ गतीने

महाराष्ट्र : 'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा

महाराष्ट्र : “ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा

सांगली : सांगलीत उमेदवारांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांनीही बजावला मतदानाचा हक्क