शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र दिन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Day:व्यसनाधीन ते व्यसनमुक्ती....मुक्तांगणच्या दत्ता श्रीखंडेची अनोखी कहाणी 

महाराष्ट्र : Maharshtra Day: मुलींच्या जन्माचे अनोखे स्वागत करून त्यांना वाचवण्यासाठी देशभर चळवळ उभारणारा अवलिया डॉक्टर..  

महाराष्ट्र : Maharashtra Day: औरंगपुऱ्यातून 'दुनियादारी'ची झेप 

मुंबई : कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन , बारा वर्षांपासून सरकारी वेतनाची प्रतीक्षा

महाराष्ट्र : शिवसेना-विदर्भवाद्यांमध्ये राडा, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वाद

संपादकीय : संघर्षाची प्रेरणा देणारा कामगार दिन

जळगाव : धुळ्यात कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा आधार

कोल्हापूर : कोल्हापूर : महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी ध्वजारोहण

कोल्हापूर : कोल्हापूर :राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकच्या वापरास बंदी