शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

Maharashtra Bandh

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

Read more

मुंबई : 'पूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे'; मनसेचा आरोप

जालना : भोकरदन शहरात मोर्चा; बाजारपेठ ठप्प

बीड : बीड मध्ये कडकडीत बंद पाळून सीएए, एनआरसीला विरोध

अकोला : Maharashtra Bandh : पश्चिम वऱ्हाडात उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : 'वंचित'ने पुकारलेल्या बंदला औरंगाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद

सोलापूर : वंचितच्या महाराष्ट्र बंदला सोलापुरात हिंसक वळण; सिटीबसवर दगडफेक

बुलढाणा : Maharashtra Bandh : संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्त बंद

बुलढाणा : Maharashtra Bandh :  बुलडाणा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

महाराष्ट्र : महाराष्ट्र बंद यशस्वी; कार्यकर्त्यांकडून कोणताही हिंसाचार नाही- प्रकाश आंबेडकर

पुणे : पुण्यात सुजात आंबेडकरांचा रास्ता राेकाेचा प्रयत्न