शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

Maharashtra Bandh

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

Read more

नागपूर : भीमा कोरेगाव हिंसाचारविरोधात उपराजधानीत कडकडीत बंद

नाशिक : बंदला नाशिकमध्ये गालबोट; नवीन मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या ‘शिवशाही’ वर दगडफेक

मुंबई : महाराष्ट्रात बाहेरचे लोक येऊन जातीवाद वाढवताहेत - देवेंद्र फडणवीस

नाशिक : पाच तास ‘द्वारका’ बंद : किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिकमध्ये शांतता कायम

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत बंददरम्यान तीन ठिकाणी दगडफेक; एसीपीसह २५ पोलीस जखमी

मुंबई : मी परिस्थिती कंट्रोल करु शकत नाही, शांतता टिकवणं आता मुख्यमंत्र्यांच्या हातात - प्रकाश आंबेडकर

मुंबई : महाराष्ट्र बंद अखेर मागे, काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत -  प्रकाश आंबेडकर 

मुंबई : चेंबूरच्या खारदेवनगरात दोन गटांमध्ये संघर्ष, दगडफेक

बीड : किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता अंबाजोगाईत शांततेत बंद

कोल्हापूर : कोल्हापुरात भीमसैनिक-हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोरासमोर, भीमा कोरेगावप्रकरणी बंदला हिंसक वळण