शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

वसई विरार : Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!

पुणे : kothrud Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांचा दणदणीत विजय, मताधिक्क्याची 'लाखा'कडे वाटचाल...  

महाराष्ट्र : प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला

पिंपरी -चिंचवड : Bhosari Vidhan Sabha Election Result 2024 Live: भोसरीत 'जय श्रीराम' गजर; भाजपच्या महेश लांडगेंची हॅट्रिक, ६३ हजार मतांनी विजयी

मुंबई : Dharavi Vidhan Sabha Election Result 2024 : धारावीचा गड गायकवाड कुटुंबाकडेच; ज्योती गायकडवाड २३ हजार मतांनी विजय

मुंबई : Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान

मुंबई : Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?

फिल्मी : धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला!, देवेंद्र फडणवीसांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट

मुंबई : Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले