शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अजित पवारांची घरवापसी? उद्धव ठाकरे भाजपासोबत? महाराष्ट्रात सरकार स्थापनेची ५ समीकरणे

नागपूर : Nagpur Vidhan Sabha Election 2024 : नागपूरची सत्ता कोण राखणार? पहिल्या फेरीचे निकाल काय सांगतात?

पुणे : Vadgaonsheri vidhan sabha assembly election result 2024 : वडगावशेरीत सुनील टिंगरे आघाडीवर, दुसऱ्या फेरीनंतर २४६२ मतांचे लीड 

छत्रपती संभाजीनगर : 'औरंगाबाद पूर्व'मध्ये उलटफेर; एमआयएमचे इम्तियाज जलील पुढे, मंत्री अतुल सावे यांना धक्का

अहिल्यानगर : कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना धक्का? सुरुवातीच्या मतमोजणीत राम शिंदेंची आघाडी

सांगली : Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha Election Result 2024 Live: तासगाव कवठेमहांकाळमधून रोहित पाटील आघाडीवर

पुणे : Baramti Vidhan Sabha Election Result 2024: बारामतीत पहिल्या फेरीपासून अजित पवार आघाडीवर; काका - पुतण्याच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष

महाराष्ट्र : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?

महाराष्ट्र : कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....