शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

व्यापार : महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...

हिंगोली : शिष्याने गुरूंना केले चितपट! वसमतच्या मतदारांचा राजू नवघरेंना कौल, सलग दुसऱ्यांदा आमदार

महाराष्ट्र : Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला

अहिल्यानगर : शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

पुणे : Khadakwasla Vidhan sabha assembly election result 2024 : चुरशीच्या लढतीत चेतन तुपेंनी रचला इतिहास, हडपसरचे सलग दुसऱ्यांदा आमदार

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा भगवा फडकला, राजेश क्षीरसागर यांनी मोठ्या मताधिक्यांने विजयी मिळवला

पुणे : Junnar Vidhan Sabha Election Result 2024 Live: जुन्नरला इतिहास घडला! अपक्ष उमेदवाराने मैदान मारले, सोनवणे विजयी, शेरकरांचा पराभव

पुणे : Khadakwasla Vidhan sabha assembly election result 2024 : भीमराव तापकीर यांचा ५० हजारांच्या मताधिक्क्याने मोठा विजय, दोडके, वांजळे पराभूत

महाराष्ट्र : महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली