शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

मुंबई : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे-शरद पवार अनुपस्थित राहणार; राज ठाकरेंचाही झाला निर्णय

महाराष्ट्र : “मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे

मुंबई : “महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील”: सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र : राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबतं

महाराष्ट्र : Maharashtra Election:- शपथविधीला ५ तारीखच का निवडली? धर्मशास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा योग; ५ वर्षे सरकार अढळ राहणार?

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला नसता तर आता योग्य सन्मान झाला असता”; भाजपाचे नेते थेट बोलले

महाराष्ट्र : राज्यातील कॅबिनेटमध्ये हवे स्थान; रामदास आठवले म्हणाले, “अमित शाहांनी शब्द दिला की...”

मुंबई : “थांबा, सगळे कळेल”; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? अद्यापही सस्पेन्स कायम

मुंबई : २०१९, २०२४ च्या निवडणुकीत सेम टू सेम ५०३७ मते! वर्सोव्यात मनसेकडून EVM विरोधात बॅनरबाजी 

महाराष्ट्र : “राज्याच्या विकासाला गती मिळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या निवडीवर नितीन गडकरींची प्रतिक्रिया