शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : भागवत, गडकरींनी यावे, राज्यातील सत्तेचे समीकरण सोडवावे; या नेत्याने केली मागणी 

मुंबई : मुख्यमंत्रिपदाबाबतही चर्चा करायला तयार, पण...; भाजपाने शिवसेनेच्या कोर्टात टाकला चेंडू

मुंबई : कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते; सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान

महाराष्ट्र : शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दारं २४ तास खुली; भाजपाने माघारीची शक्यता 'शत-प्रतिशत' फेटाळली!

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही रणनीती बनवली; सोनिया गांधींना कळवली 

मुंबई : Video: भाजपा-सेना 'दिलजमाई' ही रश्मी वहिनींची होती 'किमया', पुन्हा करणार का खिचडी अन् वडा?

महाराष्ट्र : ...तेव्हा संजय राऊतांच्या बाऊन्सरवर मुख्यमंत्र्यांनी ठोकला होता सिक्सर

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं...; संजय राऊतांकडून 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या 'हिंट'मुळे शिवसेना प्रचंड आशावादी; पण काँग्रेस फेरणार स्वप्नांवर पाणी?

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: आमचे आमदार फोडूनच दाखवा; राष्ट्रवादीचं भाजपाला थेट आव्हान