शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केला मोठा गौप्यस्फोट!

महाराष्ट्र : ...पण काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेला वेळ होता; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : President's Rule : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास 'हे' हाेतील परिणाम

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेबद्दल शरद पवारांचा शिवसेना, भाजपाला 'मोलाचा' सल्ला

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मसुदा नको, पत्र असेल तरच चर्चेला या''; संजय राऊत यांनी ठेवली गडकरींसमोर अट

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साडेचार वाजता पत्रकार परिषद घेणार; 'गोड बातमी' देणार?

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसनं 'ते' आरोप सिद्ध करावेत, अन्यथा...; भाजपाचं खुलं आव्हान

नाशिक : महाराष्टÑ निवडणूक २०१९: अखेर कॉँंग्रेस आमदार खोसकर नॉट रिचेबल

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: आव्हाड पाहताहेत 'त्या' फोनची वाट; पण कोणी फोनच करेना

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस आमदार गोंधळला; आधी म्हणाला कुठलाच दबाव नाही, नंतर म्हणाला...