शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक :  संवेदनशील भागावर आता ड्रोनची नजर!

नाशिक : निवडणुकांमुळे छपाई व्यवसाय येणार तेजीत

नाशिक : भ्रष्टाचार, पक्षांतर अन् घराणेशाहीला थारा नको

नाशिक : नवरात्रोत्सव ‘कॅश’ करण्याचा इरादा!

पुणे : Vidhan sabha 2019 : कोथरुडमधून चंद्रकांत पाटील तर कसब्यातून मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित

वसई विरार : Vidhan Sabha 2019 : शिवसेनेची उमेदवारी श्रीनिवास वनगांना? पालघर विधानसभेसाठी वाढली इच्छुकांतील रस्सीखेच

वसई विरार : दिव्यांग क्रिकेट संघाचे कर्णधार बनले ‘विशेष मतदार जागृती दूत’

अकोला : पश्चिम वऱ्हाडात होणार उमेदवारी वाटपात उलथापालथ

राष्ट्रीय : शिवसेनेच्या १२६ जागांची मागणी भाजपाने फेटाळली?; युतीबाबत अद्यापही संभ्रम 

महाराष्ट्र : शिवसैनिकांचं ठरलंय! युती झाली तरी 'या' मतदासंघात भाजपाविरोधात निवडणूक लढविणारच