शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

वसई विरार : Vidhan Sabha 2019: बोईसरमध्ये शिवसेनेला भाजपचा कडवा विरोध, काम न करण्याचा इशारा

नागपूर : उमेदवारी अर्ज वितरणात घोळ : उमेदवार संभ्रमात

मुंबई : Video: ...मग आम्हीही म्हणू 'हाउडी अ‍ॅडी'; संजय राऊत थेट पोहोचले अमेरिकेला!

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर मतदारसंघ सेनेकडेच; रमेश बोरणारे यांना उमेदवारी जाहीर

मुंबई : 'शिवसेनेचं 'सूर्ययान' मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार, मुख्यमंत्री होणार!'

छत्रपती संभाजीनगर : 'औरंगाबाद मध्य'साठी सेनेकडून जैस्वलाच आघाडीवर; तनवाणी यांच्या सेनाप्रवेशाच्या केवळ चर्चा

महाराष्ट्र : औरंगाबादमधील एकमेव मनसेच्या जिल्हा परिषद सदस्याला वंचितची उमेदवारी

मुंबई : 'माणसं जरा नोटीस आली की रडतात; मला मंगळसूत्र चोरल्यानं जेलमध्ये टाकलं ते चालतं का?'

छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाठांना सेनेचा 'एबी फॉर्म'; भाजपचे राजू शिंदे अद्यापही रणांगणात ?

महाराष्ट्र : भुमरेंच्या उमेदवारीने भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड