शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नवी मुंबई : Vidhan sabha 2019 : ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघही भाजपला, नवी मुंबईतील शिवसैनिकांचा झाला भ्रमनिरास

ठाणे : Vidhan sabha 2019 : प्रताप सरनाईक, सुभाष भोईरांना शिवसेनेने दिली पुन्हा संधी, नाराजांच्या भूमिकेकडे लक्ष

ठाणे : Vidhan sabha 2019 : आधी पाणी द्या, नंतर मत मागा, डोंबिवलीच्या देसलेपाड्यात बॅनर

ठाणे : दादांचा तो हुंदका म्हणजे नाटक, विनोद तावडे यांची टीका

नाशिक : घोटी टोलनाक्यावर ८.८३ लाखांची रोकड जप्त

ठाणे : ठाणे गुणीजन, भूषण पुरस्कारांना ब्रेक, निवडणूक आचारसंहितेची अडचण

ठाणे : Vidhan sabha 2019 : ठाणे शहर विधानसभेसाठी हट्ट, निष्ठावान शिवसैनिकांचा भाजपशी असहकार

ठाणे : Vidhan Sabha 2019: जितेंद्र आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पवार येणार ठाण्यात

ठाणे : पक्षांसमक्ष मतदानयंत्रांचे सरमिसळीकरण, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित

नाशिक : आधी चहा पाजून आणि आता कॉफी...