शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

वर्धा : नामांकनासाठी अखेरचे दोन दिवस

यवतमाळ : उईके, येरावार, राठोड बोदकुरवार ‘रिपीट’

कोल्हापूर : Vidhan sabha 2019 : केंद्रीय नेतृत्वाचे वेगळे गणित! कोथरूडबाबत चंद्र्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य

मुंबई : Vidhan sabha 2019 : मनसे देणार आदित्य ठाकरेंना पाठिंबा!

मुंबई : Vidhan sabha 2019 : मराठा चेहरा म्हणून चंद्रकांत पाटील यांना समोरच्या दाराने आणण्याचा निर्णय  

मुंबई : Vidhan sabha 2019 : मुंबईत कुठे खुशी तर कुठे नाराजी; उमेदवारी न मिळाल्याने बंडाचीही तयारी

मुंबई : Vidhan sabha 2019 : प्रकाश सुर्वे यांच्या उमेदवारीला दरेकरांचा बिनशर्त पाठिंबा?

मुंबई : Vidhan sabha 2019 : विद्या ठाकुर यांना तारण्यात ‘भूमिहार’ समाजाचा वाटा ?

मुंबई : Vidhan sabha 2019 : शिवसेनेच्या उमेदवाराला चेंबूरमध्ये अंतर्गत विरोध

मुंबई : Vidhan sabha 2019 : भाई जगतापांचे दुबईतपण घ,र उत्पन्नासोबत कर्जही वाढले