शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

परभणी : पैस वाटपाने गाजल्या निवडणुका; दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात कुंभारेंच्या विरोधात दटके समर्थकांची निदर्शने

नाशिक : नाशिक जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाला बंडखोरीची लागण 

मुंबई : MNS Candidate 2nd List : मनसेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर, बाळा नांदगावकर यांचं तिकीट कापलं

हिंगोली : हिंगोलीत काँग्रेस, वंचितचे उमेदवार प्रतीक्षेत

परभणी : परभणीत युतीचे उमेदवार निश्चित; आघाडीच्या यादीची प्रतीक्षा

महाराष्ट्र : भाजपला दणका: प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल

जालना : जालन्यात युतीच्या डावात जुनेच पत्ते

नांदेड : युतीतील गोंधळामुळे अवघड वाटणाऱ्या लढती काँग्रेससाठी होताहेत सुकर

धाराशिव : तुळजापुरात माजी मंत्र्यांची ‘फाईट’ तर उस्मानाबादेत ‘पिक्चर अभी बाकी है’