शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

ठाणे : Vidhan sabha 2019 : डोंबिवली मतदारसंघात तिरंगी लढत? रवींद्र चव्हाणांना तिसऱ्यांदा संधी

ठाणे : Vidhan sabha 2019 : ठाणे शहर मतदारसंघात तिरंगी लढत; भाजपला मनसेसह राष्ट्रवादीचे आव्हान

नाशिक : आहेर यांच्या उमेदवारीमुळे अन्य इच्छुकांच्या भूमिकांकडे लक्ष

ठाणे : ठाण्यातील मतदारसंघात उत्तर प्रदेशचे निरीक्षक दाखल, हिंदी भाषिकांकडे लक्ष

नाशिक : सरकार कुणाचेही येवो, सामान्यांचा काय फायदा ?

नाशिक : परराज्यातून येणारा मद्यसाठा रोखण्याचा प्रयत्न

ठाणे : Vidhan sabha 2019 : कल्याण पूर्वेत बंडखोरी अटळ? बोडारे अपक्ष लढणार

नाशिक : सेना-भाजपला बंडखोरीची लागण

नाशिक : अर्जासाठी आज उडणार झुंबड

ठाणे : Vidhan sabha 2019 : मुंब्रा-कळव्यात शिवसैनिक संभ्रमात, उमेदवार गुलदस्त्यात