शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

परभणी : Maharashtra Election 2019 : मनोमिलनानंतरही उमेदवारी दाखल करताना नेत्यांची दांडी

नाशिक : भाजपने गमावले, राष्टवादीने कमावले !

नाशिक : अखेरचा दिवस बंडखोरांनी गाजवला

मुंबई : मुंबई शहर जिल्हा विधानसभा निवडणूकीसाठी 21 हजार कर्मचारी, अधिकारी नियुक्त

छत्रपती संभाजीनगर : शेवटचा दिवस बंडखोरीचा; शिवसेना, भाजप, एमआयएमच्या उमेदवारांची वाढणार डोकेदुखी

जळगाव : संशयाचं भूत निर्माण करायचं काम शरद पवारांना चांगलंच जमतं; खडसेंची कोपरखळी

मुंबई : 'आदित्य ठाकरे' तर माझ्यासाठी किरकोळ बाब, बिचकुलेंना विजयाचा विश्वास

नाशिक : कॉँग्रेसची उमेदवारीचा घोळ, शाहु खैरे यांच्या ऐवजी डॉ. हेमलता पाटील यांच्या गळ्यात माळ

नागपूर : उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

मुंबई : कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल; भाजपाचे उमेदवार सुनील राणेंना विश्वास