शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

रायगड : Maharashtra Election 2019 : रायगड जिल्ह्यात १३२ उमेदवारांचे एकूण १६० अर्ज दाखल

ठाणे : उल्हासनगर, मीरा रोड, कल्याणमध्ये बंडाचे झेंडे, भाजप-शिवसेनेत असंतोष उफाळला

नाशिक : ढिकले भाजपवासी; सानप यांच्या हाती घड्याळ

ठाणे : Maharashtra Election 2019 : एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात तिरंगी लढत

ठाणे : ठाण्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट : युती-आघाडीसह मनसेत सामना

नाशिक : मांजर आडवे गेल्याचा अपशकुन

नाशिक : कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे नांदगावला वाहतूक ठप्प

ठाणे : गीता जैन यांची अपक्ष उमेदवारी

नाशिक : नांदगाव, नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक उमेदवार

ठाणे : भाजपचे नरेंद्र पवार यांची बंडखोरी, दाखल केली अपक्ष उमेदवारी