शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Election 2019: बोरिवलीतील भाजप कार्यकर्त्यांचे नाराजीनाट्य संपुष्टात; अपक्ष उमेदवाराची माघार

मुंबई : Man Vs Wild कार्यक्रमातील मोदींच्या 'त्या' विधानाचा उल्लेख करत काँग्रेसचा भाजपाला टोला

मुंबई : Maharashtra Election 2019: मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघावरील दावा RPI ने सोडला; गौतम सोनवणे अर्ज मागे घेणार

बुलढाणा : बुलडाणा मतदारसंघात ऐनवेळी उमेदवारी बदलल्याने रंगत!

बुलढाणा : Maharashtra Election 2019 : शहकाटशहाच्या राजकारणास प्रारंभ

बुलढाणा : चैनसुख संचेती यांच्या उमदेवारी अर्जावरील आक्षेप खारीज!

महाराष्ट्र : वरळीकरांनो, आदित्य ठाकरेंंना पाडाचं; विरोधकांचा नव्हे भाजपच्या आयटी सेलचे आवाहन

मुंबई : Maharashtra Election 2019: माहिममध्ये मनसेच्या प्रचारासाठी उतरला मराठी 'Big Boss'

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पश्चिममधील काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांची खंडपीठात धाव

वाशिम : Maharashtra Election 2019 : दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला!