शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

सातारा : 'दोन्ही राजे भाजपात गेल्यानं सातारा मुक्त झाला; आता आम्ही छत्रपतींचा वारसा चालवतो!'

मुंबई : Maharashtra Election 2019: येत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार देणार; भाजपाचं 'संकल्पपत्र' जाहीर 

मुंबई : Maharashtra Election 2019: 'महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अन् वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार'

मुंबई : Maharashtra Election 2019 : काळाचा महिमा... बाळासाहेबांनी ज्या लुंगीला केला विरोध; तीच लुंगी नेसून आदित्य ठाकरेंचा प्रचार!

मुंबई : Maharashtra Election 2019: जाणून घ्या,'अशा'प्रकारे शिवसेना देणार १० रुपयात भोजन थाळी

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'सत्तेत राहून विरोध करणं हा शिवसेनेचा नवा पॅटर्न; त्याचं स्वागत व्हायला हवं'

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'मोदींच्या नावावर शिवसेनेचा विजय;भविष्यात मुंबईचा महापौर भाजपाचाच असेल' 

कोल्हापूर : Maharashtra Election 2019: 'भाजपा-शिवसेनेचं दिवाळं वाजल्याशिवाय महाराष्ट्राची दिवाळी साजरी होणार नाही'

मुंबई : Maharashtra Election 2019: मेलेल्या विरोधकांनी स्वत:च्या राजकीय आणि नपुंसकतेवर बोलावं - शिवसेना 

महाराष्ट्र : समस्यांच्या रावणाचे दहन करून नवा महाराष्ट्र घडवायचाय - आदित्य