शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अहिल्यानगर : आबासाहेब निंबाळकर यांचे बंधू भाजपमध्ये

अहिल्यानगर : नगरमध्ये मतदानासाठी आल्या ११,६९५ शाईच्या बाटल्या

मुंबई : राष्ट्रवादीने उभारलेला शिवरायांचा पुतळा दाखवत मुख्यमंत्र्यांनी गायला स्व-कौतुकाचा पोवाडा!

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019 : सी वर्ल्ड प्रकल्प अन् चिपी विमानतळ लवकरच सुरू करू- देवेंद्र फडणवीस 

पुणे : Pune Election 2019 : पुण्यातील भाजपची मेगाभरती सुरूच; शिवाजीनगरमधून सनी निम्हण यांचा भाजपात प्रवेश 

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019 : आक्रमक नितेश राणेंना आमच्या शाळेत संयम शिकवू; मुख्यमंत्र्यांकडून भाजपामध्ये 'स्वागत'

छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारी क्षेत्राचा विकास, पाणी, रोजगार आणि उद्योगाला प्राधान्य : अतुल सावे

परभणी : Maharashtra Election 2019 :भाजप सरकार सत्तेत आल्यास आणखी पाच बँका बुडतील -प्रकाश आंबेडकर

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा फायदा पक्षविस्तारासाठी होईल - देवेंद्र फडणवीस