शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : ...अन् रामदास कदमांनी फडणवीसांना थेट 'काळजीवाहू मुख्यमंत्री' संबोधले

अहिल्यानगर : मला त्रास देणाऱ्यांची नावं उघड करणार; एकनाथ खडसेंनी खडसावले

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय, हीच ती 'गोड बातमी' असेल; संजय राऊतांचा 'इरादा पक्का'

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार उद्या राज्यपालांना भेटणार; म्हणाले, महायुतीचंच सरकार येणार! 

महाराष्ट्र : भाजपाला 31 डिसेंबरपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार; सुधीर मुनगंटीवार यांचे संकेत

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बोलावली शिवसेना आमदारांची तातडीची बैठक 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, भाजपमध्ये मध्यस्थी करण्याइतका मोठा राहिलेलो नाही- खडसे

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यात भाजपाचं सरकार अन् मुख्यमंत्री होऊ देणार नाही; काँग्रेसचे 'शिव'संकेत

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: कोण अडून बसलं हे योग्य वेळी कळेलच; मुनगंटीवाराचं सूचक विधान

मुंबई : काँग्रेसने शिवसेनेसोबत जावं म्हणणारे हुसेन दलवाई 'सामना'च्या कार्यालयात; तर्कवितर्कांना उधाण