शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

    Read more

    मुंबई : सरकार स्थापन करणार की नाही? संध्याकाळी भाजपा जाहीर करणार मोठा निर्णय 

    महाराष्ट्र : आता अभिजीत बिचुकले राज्यपालांकडे करणार सत्ता स्थापनेचा दावा

    महाराष्ट्र : शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, महाशिवआघाडीबाबत शरद पवार यांची प्रतिक्रिया 

    राष्ट्रीय : Big Breaking: : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

    मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज, मातोश्रीच्या परिसरात शिवसेनेचे बॅनर

    महाराष्ट्र : 'अमित शहा म्हणजे फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू'

    मुंबई : राज्यात महाशिवआघाडीचे संकेत, संजय राऊतांकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कौतुक

    मुंबई : आदित्य ठाकरेंनी बोलावली शिवसेना आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

    मुंबई : बहुमत खरेदी करू शकतो असे समजणाऱ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला, संजय राऊतांची भाजपावर टीका

    महाराष्ट्र : राज्यपालांनी भाजपाला संधी दिलीय, त्याचा लाभ घ्यावा; संजय राऊत यांचा टोला