शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

    Read more

    मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019 : केंद्रीय मंत्री अरविंद सावंत मंत्रिपदाचा राजीनामा देणार; शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता

    मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तेत जाण्यास काँग्रेसचे तरुण आमदार आग्रही

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेस भाजपचा नकार; राज्यपालांचे शिवसेनेला निमंत्रण

    मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019 : सरकार स्थापन करणारच, आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचा विश्वास

    मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019 : मुख्यमंत्री कोण? उद्धव, आदित्य ठाकरे की एकनाथ शिंदे?

    मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: अमित शहांशी चर्चेनंतर झाला सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय

    मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून देवरा-निरुपम यांच्यात जुंपली

    महाराष्ट्र : काँग्रेसच्या निर्णयाकडे राष्ट्रवादीचे लक्ष, शरद पवारांची भूमिका ठरणार निर्णायक

    मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस आमदारांचा सत्तेत जाण्याचा आग्रह

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीतील ‘चाणक्य’ सक्रिय