शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

    Read more

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयाबाहेर फोडले फटाके; तणाव वाढला

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: विश्वास म्हणजे काय रे भाऊ?; भाजपाकडून शिवसेनेला 'डोस'

    महाराष्ट्र : राज्यपालांची सावध खेळी; अजित पवारांना तातडीने राजभवनावर बोलावले

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही परत येऊ; राष्ट्रवादीचे राज्यपालांना मोठे आश्वासन

    महाराष्ट्र : संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज; अँजिओप्लास्टी सुरू

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेची कोंडी; काँग्रेस-राष्ट्रवादीचं पत्र नाहीच, राज्यपालांचाही वेळ वाढवण्यास नकार

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा 'गेम'?; आता मातोश्रीवर येणार पाठिंबा देण्याची वेळ?

    महाराष्ट्र : BIG BREAKING: उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; गृह, नगरविकास खातं राष्ट्रवादीकडे?

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक : शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार; बच्चू कडू पोहोचले राजभवनावर

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा पाठिंबा मिळाला; आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे राजभवनावर