शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

संपादकीय : सध्याच्या परिस्थितीला शिवसेनाच जबाबदार; राज्यपालांना दोष देणं चुकीचं

महाराष्ट्र : Maharashtra CM: सरकार स्थापनेचा पुन्हा दावा करू -उद्धव ठाकरे

मुंबई : Maharashtra Government: शिवसेनेला पाठिंबा देण्याची घोषणा दिल्लीतून होणार

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: संजय राऊत रुग्णालयात असूनही काम सुरू

मुंबई : Maharashtra CM: मुख्यमंत्री कोण, यावर रखडले होते पाठिंब्याचे पत्र

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेनेच्या याचिकेला बळ देण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: मध्यावधी निवडणूक टाळण्यासाठी आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा

राष्ट्रीय : Maharashtra Government: राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

महाराष्ट्र : Maharashtra Government: काँग्रेस आमदार होते वेगळा गट करण्याच्या तयारीत

मुंबई : Maharashtra Government: ‘मित्रपक्षाच्या हट्टामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट’