शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप संपर्कात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर दानवे म्हणाले...

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'बैठक रद्द झाली' म्हणत अजितदादा निघून गेले, पण शरद पवारांनी वेगळेच सांगितले!

नागपूर : महाराष्ट्र निवडणूक 2019: सुधीर मुनगंटीवारांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: : मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेबाबत अमित शहांचं मोठं विधान

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: ...मग तेव्हाच शिवसेनेनं आक्षेप का घेतला नाही?; अखेर अमित शहा उतरले रणांगणात

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी होऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेचं आघाडीसोबत जमलं; पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचं काय ?

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकारणात देणंघेणं असतंच; जे ज्याच्या हक्काचं आहे, ते त्यांना मिळेल - संजय राऊत

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: राज ठाकरेंचं 'ते' कार्टून आणि आज झालेली युती सरकारची 'शिकार'

महाराष्ट्र : आमदार सत्तेस्थापनेत व्यस्त तर मतदारसंघ वाऱ्यावर