शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

ठाणे : Vidhan Sabha 2019 : ऐन निवडणुकीत भाजप-सेनेत वितुष्ट

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : ...तर आशीर्वादही निवडणुकीनंतरच देऊ

महाराष्ट्र : ...तरीही आठवलेंना लाज कशी वाटत नाही ? वंचितचा हल्लाबोल

महाराष्ट्र : जाधवांचा मराठा फॅक्टर युतीची डोकेदुखी वाढवणार

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे नेते भाजपात पाठविण्याची शरद पवारांचीच खेळी?; 'या' नेत्याने केला आरोप

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंच्या सरसकट कर्ज माफीच्या मागणीचं काय ?

मुंबई : Vidhan Sabha 2019: शिवसेना कापणार काही विद्यमान आमदारांचे तिकीट, कोअर कमिटीकडून नावे निश्चित?

नागपूर : Vidhan Sabha 2019: आमदारकी सोडणाऱ्या आशिष देशमुखांचे पुनर्वसन होणार का ?

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या जागावाटपावर शरद पवारांचे शिक्कामोर्तब

नवी मुंबई : Vidhan Sabha 2019 : बेलापूर विधानसभा शिवसेना लढणार- आदित्य ठाकरे