शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : जिकडे तिकडे व्हॅकन्सी मोरूची चुकली फ्रिक्वेंसी!

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : पुण्यातील ‘कसबा’वर युतीतील सर्वांचाच डोळा

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : निवडणूक आचारसंहिता उंबरठ्यावर; आयोगाचा दिवसभर बैठकींवर भर

मुंबई : Vidhan Sabha 2019 : बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा बंद; मात्र सरकारची जाहिरातबाजी

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : मला आता काही लोकांकडे बघायचंय : शरद पवार

कोल्हापूर : Vidhan Sabha 2019 : पवारांच्या खोलीत फडणवीसांचा मुक्काम !

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : आठवलेंच्या रिपाइंला सांभाळताना भाजपची कसरत

अकोला : Vidhan Sabha 2019 : रासप, शिवसंग्रामच्या अपेक्षा वाढल्या

राष्ट्रीय : Vidhan Sabha 2019 : विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी लवकरच?

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : एमआयएम नसली तरी चिंता नाही