शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : मतपत्रिका इतिहासजमा, मतदान ईव्हीएमवरच होणार; निवडणूक आयोगाची माहिती

राजकारण : महाराष्ट्राच्या राजकारणात होणार तेलंगणाच्या 'टिआरएस'ची एन्ट्री; ५ जागा लढण्याचे संकेत

ठाणे : मराठीजनहो, आपलं घर मराठी माणसालाच विका; मनसेनं काढलं 'ब्रह्मास्त्र'

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : आमचं दार एमआयएमसाठी अजूनही खुलं: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : आमच्याकडे पूर्वी खतावणी करणारे लोक होते; पवारांची फडणवीसांवर उपरोधिक टीका

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : राणे ‘स्वाभिमान’ भाजपामध्ये विलीन करणार; नीतेश राणे कमळ चिन्हावर लढणार

वसई विरार : Vidhan Sabha 2019 : इलाका भी हमारा, धमाका भी हमारा

सातारा : Vidhan Sabha 2019 : ''गांधी हत्या करणारा नथुराम देशभक्त की देशद्रोही?''

सिंधुदूर्ग : Vidhan Sabha 2019 : नाणार प्रकल्पाचा फेरविचार करणार- मुख्यमंत्र्यांचे संकेत

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : युवापर्व; मात्र घराणेशाहीतच सर्व!