शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांचे नाशिकमध्ये भर पावसात शक्तिप्रदर्शन

मुंबई : Vidhan Sabha 2019 : ४४ लाख मतदार बोगस असल्याचा दावा, नावे तत्काळ वगळा

राष्ट्रीय : काँग्रेसची यादी दोन दिवसांत; ५० उमेदवार निश्चित

बीड : Vidhan Sabha 2019 : विस्कटलेली ‘घडी’ बसविण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : नेत्यांची अन् मतांची गळती कशी रोखणार?

पुणे : Vidhan Sabha 2019 : ‘सॉफ्ट हिंदुत्वा’च्या भूमिकेला शरद पवारांनी दिली बगल

मुंबई : Vidhan Sabha 2019 : वर्सोवा मतदारसंघाला काय हवं ?

मुंबई : Vidhan Sabha 2019 : वरळी मतदारसंघाला काय हवं ?

मुंबई : Vidhan Sabha 2019 : विलेपार्ले मतदारसंघाला काय हवं ?

वसई विरार : Vidhan Sabha 2019 : मतदारसंघाला काय हवं ?