शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Maharashtra CM: अजित पवारांसोबत गेलेले ७ आमदार परतले; शरद पवारांचा दे धक्का

महाराष्ट्र : Maharashtra CM: शिवसेनेने निवडलेला मार्ग विश्वासघाताचा होता: प्रकाश जावडेकर

मुंबई : Maharashtra CM: अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी?; शरद पवारांनी दिले संकेत 

मुंबई : Maharashtra CM: 'एक जरी आमदार फुटला तर...'; अजित पवारांनी दिलेलं 'ते' खुलं आव्हान खरं ठरणार?

मुंबई : Maharashtra CM: बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेऊ शकत नाही त्यांच्याबाबत काय बोलणार?; शिवसेनेला टोला

महाराष्ट्र : शिवसैनिकांमध्ये रोष; उद्धव ठाकरेंचा अपमान सहन करणार नाही: चंद्रकांत खैरे

सोलापूर : सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळला

मुंबई : Maharashtra CM: 'अजितदादांसोबत शपथविधीला गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी सांगितली 'राज(भवन) की बात'

महाराष्ट्र : Maharashtra CM : मी पुन्हा येईन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असे बोला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

महाराष्ट्र : Maharashtra CM :रामदास आठवले म्हणतात,'शिवसेना को लटकाया,राष्ट्रवादी को अटकाया'