शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : मतदानासाठी यंत्रणा सज्ज

नाशिक : निवडणुकीसाठी ३५ हजार कर्मचारी तैनात

नाशिक : ३३१ गुंडांना शहरात बंदी

नाशिक : आता अनेक ग्रुपवर ‘ओन्ली अ‍ॅडमिन...’

नाशिक : हम चले, तुम भी निकलो...

नाशिक : मतदान केले तर मिळणार सवलती

नाशिक : यू-ट्यूबसह समाजमाध्यमांचा मतदानवाढीसाठी प्रभावी वापर

नवी मुंबई : पावसामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचीही तारांबळ; मतदानाला फटका?

नाशिक : दिव्यांगांसाठी सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर

नाशिक : मतदानासाठी आरोग्य व्यवस्था सज्ज