शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra CM: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीपूर्वीच झळकले बाळासाहेब-इंदिरा गांधींचे पोस्टर्स 

महाराष्ट्र : Maharashtra CM: 80 वर्षांचा योद्धा...पायाला बँडेज असतानाही शरद पवार 20 दिवस झटले!

महाराष्ट्र : Maharashtra CM: उद्धव ठाकरे यशस्वी मुख्यमंत्री होतील, चंदूमामांनी दिले आशीर्वाद 

महाराष्ट्र : Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : 'शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवेन म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री व्हायला निघालेत'

मुंबई : Maharashtra CM: महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून आज उद्धव ठाकरे यांचा शपथविधी, नऊ मंत्री घेणार शपथ

संपादकीय : राज्यात सत्तांतर झाले, आता धोरणसातत्य राहणार का? 

महाराष्ट्र : Maharashtra Government: राजकीय मतभेद विसरत एकोप्याचे दर्शन, विधानभवन परिसर भारावला

महाराष्ट्र : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला हवेत ६० हजार कोटी; घोषणेची प्रतीक्षा

मुंबई : पहिल्यांदाच वडील मुख्यमंत्री, मुलगा आमदार; उद्धव ठाकरे-आदित्य यांची जोडी विधानसभेत