शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नागपूर : Katol Election Results : काटोलमध्ये घडीचा गजर : हिंगण्यात काटे उलटे फिरले

महाराष्ट्र : Assembly Elections Results 2019: दानवेंनी मदत करूनही खोतकरांचा पराभव

पुणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : शिवाजीनगर मतदारसंघातील निर्णायक लढतीत सिध्दार्थ शिरोळेंचा विजय  

महाराष्ट्र : गुरू च्या तुलनेत शिष्य अपयशी..

नागपूर : Nagpur Election Results 2019 :भाजपच्या गडाला हादरा : मुख्यमंत्री फडणवीस पाचव्यांदा विजयी

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: कोणाचा एक्झिट पोल एक्झॅट ठरला?; जाणून घ्या 

पुणे : महाराष्ट्र निकाल निवडणूक २०१९ : पर्वतीमध्ये माधुरी मिसाळांची ''हॅट्ट्रिक ’' : शहरातील सर्वाधिक मताधिक्य :

पुणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांना मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विजयी

अकोला : मुर्तीजापूर निवडणूक निकाल : हरीश पिंपळे यांचा अखेर निसटता विजय

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व निवडणूक निकाल: 'काटे की टक्कर' मध्ये सावेंचा 'अतुलनीय' विजय