शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महादेव जानकर

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 

Read more

महाराष्ट्र : OBC आरक्षणासह विविध मागण्यांवरून 'रासप' आक्रमक; महादेव जानकरांच्या नेतृत्वात 5 ऑगस्टला भव्य मोर्चा

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते : महादेव जानकर

परभणी : माझे ३०-३५ आमदार होऊ द्या; मराठासह मुस्लिमांनादेखील आरक्षण देतो - महादेव जानकर

परभणी : OBC विरोधात काँग्रेस अन् भाजप एकत्र, जानकरांनी सांगितली गोपीनाथ मुंडेंची आठवण

महाराष्ट्र : 'आमचं सरकार होतं तेव्हाही कुठे विलिनीकरण झालं..? जनतेने आता हुशार व्हावं'- महादेव जानकर

महाराष्ट्र : 'गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही'-महादेव जानकर

पुणे : Mahadev jankar, Gopichand Padalkar हे आरक्षणाच्या विरोधात आहेत का? अण्णा डांगेचा सवाल

महाराष्ट्र : ...तर तुमच्यासोबत असलेली मैत्री तोडू; राज्यातील मित्रपक्षाचा भाजपला थेट इशारा

छत्रपती संभाजीनगर : 'डिमांडर नव्हे, कमांडर बना'; पंकजा मुंडे यांना महादेव जानकर यांचा सल्ला

पुणे : पुण्यातील कात्रज चौकात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन; कोरोनाच्या नियमांना तुडवले पायदळी