शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महादेव जानकर

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 

Read more

मुंबई : माझं लग्न नाय, लफडं नाय, कुठं भानगड नाय; परभणीकरांना जानकरांचे 'एअरपोर्ट' आश्वासन

परभणी : 'महादेव जानकरांना दिल्लीत पाठवा'; मोदींचा संदेश घेऊन आले देवेंद्र फडणवीस

मुंबई : महादेव जानकर परभणीचे नाहीत; विरोधकांच्या प्रचाराला रासप प्रमुखांचे 'हे' उत्तर

महाराष्ट्र : PM नरेंद्र मोदींचा महादेव जानकरांना निरोप; देवेंद्र फडणवीसांनी भरसभेत सांगितला

परभणी : ठरलं! राष्ट्रवादीच्या कोट्यातून महादेव जानकर परभणीतून लढणार; तटकरेंकडून शिक्कामोर्तब

महाराष्ट्र : आधी जवळ आलेले मित्र मविआपासून दूर, महादेव जानकर गेले, राजू शेट्टीही दूर, प्रकाश आंबेडकरांची शक्यता धूसर

पुणे : राज्यातील 'या' ७ जागांवर अजित पवारांचे उमेदवार?; पुण्यातील बैठकीत झाले मंथन

महाराष्ट्र : मोठी बातमी: बारामती की परभणी?; रासपच्या जागेबाबत सस्पेन्स संपला, जानकरांचा मतदारसंघ ठरला!

महाराष्ट्र : बारामती मतदारसंघात अचानक महादेव जानकर नाव पुढे कसं आलं?; विजय शिवतारेंचा सवाल

सातारा : महादेव जानकरांनी 'महायुती'ला केलं पुन्हा जवळ; परभणी की बारामतीतून लढणार?