शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाजनादेश यात्रा

  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने गत पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा हिशेब जनतेपुढे मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरु केली आहे.   राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या मोझरी येथून १ आॅगस्टला या यात्रेला सुरूवात झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात १ ते ९ आॅगस्टदरम्यान यात्रा भ्रमण करणार असून १४ जिल्ह्यांमध्ये ती जाणार आहे.

Read more

सांगली : इव्हीएममध्ये नाही, त्यांच्या खोपडीत बिघाड : फडणवीस

सातारा : तुम्ही भारताच्या झेंड्याच्या बाजूने का विरोधात ? : फडणवीस, चव्हाणांना विचारला सवाल

सातारा : अखेर सत्यजित देशमुख भाजपात दाखल

महाराष्ट्र : बॅनरबाजीत मोहोळांचा मेधा कुलकर्णींना शह; मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर मिळवले स्थान !

सातारा : महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात; तीन ठिकाणी होणार सभा

महाराष्ट्र : बळीराजाची अर्धवट कर्जमाफी ठरणार 'महाजनादेश'ला अडथळा ?

पुणे : सिंचन घोटाळ्याचे सर्व पुरावे दिलेत, मेगा भरती बंद; मुख्यमंत्र्यांचा पुण्यात सूचक इशारा

पुणे : आता द्राक्षे आंबट वाटू लागली; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर खोचक टीका

पुणे : महाजनादेश यात्रा जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

पुणे : Video : बारामतीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ, भाषणावेळी मुख्यमंत्र्यांचं 'हे' उत्तर