शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मधुराणी प्रभुलकर

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या नव्या लूकची होतेय चर्चा, गालावरील खळीने घायाळ झाले चाहते

फिल्मी : आशुतोष-अरुंधतीच्या प्रेमाला फुटली पालवी; देशमुख कुटुंबासमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली?

फिल्मी : दिल है छोटासा! सेटवर स्वच्छंदीपणे बागडणाऱ्या अरुंधतीचा हा व्हिडीओ पाहिलात का?

फिल्मी : यशची Reel आणि Real आई एकाच फ्रेममध्ये; तुम्ही पाहिलं का त्याच्या खऱ्या आईला

फिल्मी : अखेर अरुंधतीही पडली आशुतोषच्या प्रेमात?; मालिकेत रंजकदार वळण