शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मधुराणी प्रभुलकर

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 

Read more

फिल्मी : दिवसेंदिवस वाढतोय अरुंधतीच्या लेकीचा बोल्डनेस; अपूर्वाचं फोटोशूट पाहून व्हाल क्लीनबोल्ड

फिल्मी : Video: तू अरुंधतीशी लग्न करशील?; आप्पांनी घातली आशुतोषला लग्नाची मागणी

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीच्या गुलाबी साडीतील फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

फिल्मी : Photos: हातात छत्री अन्...; अरुंधतीचा समर स्पेशल 'कूल लूक' व्हायरल

फिल्मी : आशुतोषने तुम्हालाच संधी का दिली? कर्तृत्वावर बोट ठेवणाऱ्याला अरुंधतीने दिलं सडेतोड उत्तर

फिल्मी : 'बिती रात आए थे तुम..;' सुंदर कॅप्शन देत मधुराणीने शेअर केला फोटो

फिल्मी : Aai kuthe kay kart : अरुंधतीला लागली लॉटरी, मिळाला नवीन प्रोजेक्ट; नवा लूक आला समोर

फिल्मी : लाल रंगाच्या साडीतील अरुंधतीचं नवं फोटोशूट पाहिलं का? नेटकऱ्यांच्या खिळल्या मधुराणीवर नजरा

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील दोन अभिनेत्रीने मालिकेतून घेतला ब्रेक?, कारण आले समोर

फिल्मी : अरुंधती अन् तिच्या लेकीने केला अक्षय कुमारच्या 'बाला'वर डान्स; पाहा मधुराणीचा हा हटके व्हिडीओ