शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मधुराणी प्रभुलकर

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 

Read more

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: अरूंधती नेमकी गेली कुठे? समोर आली मोठी माहिती

फिल्मी : सुरु झाला अरुंधतीचा शैक्षणिक प्रवास; इशाच्या नाकावर टिच्चून घेतला कॉलेजमध्ये प्रवेश

फिल्मी : 'माझ्या चुकीमुळे आमचा २५ वर्षांचा संसार मोडला'; मीडियासमोर अनिरुद्ध मागणार अरुंधतीची माफी

फिल्मी : 'सोबतीस हलके' म्हणत अरुंधती सुरु करणार आशुतोषसोबत नवा संगीतमय प्रवास

फिल्मी : अरुंधती-आशुतोषमध्ये मोठा वाद; रागाच्या भरात अरुंधतीने सोडली कंपनी

फिल्मी : 'दिल मेरा धडका दिया'; सिव्हलेस ब्लाऊज अन् सिल्कची साडी, मधुराणीचं कमाल फोटोशूट

फिल्मी : आई कुठे काय करते: 'या' लोकप्रिय अभिनेत्री मालिकेत होणार रिएन्ट्री

फिल्मी : 'नावगाव माहीत नसतानाही तुझे..'; फुलाने मोहरुन गेलेल्या मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : लतादीदींची सदाबहार गझल अन् अरुंधतीचा साधेपणा; मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : फोटोतील या सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवरील आहे लोकप्रिय अभिनेत्री