शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मांगी तुंगी

नाशिक जिल्ह्यातील मांगी तुंगी हे भगवान ऋषभदेव यांचे तीर्थक्षेत्र आहे. तेथे भगवान श्री ऋषभदेव यांची 108 फुटी दिगंबर जैन मुर्ती उभारण्यात आलेली आहे. येथे 'विश्वशांती अहिंसा संमेलन' घेण्यात आले आहे. त्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती होती. 

Read more

नाशिक : मांगीतुंगी : ज्ञानमती माताजी यांच्याकडून भगवान ऋषभदेव विश्वशांती वर्ष घोषित