शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लुवियाना लोध

टॉलिवूडची अभिनेत्री लुवियाना लोध बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता राम गोपाल वर्माच्या आगामी सिनेमात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. लुवियाना लोधने दोन साऊथ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. तसेच तिने अभिनेत्री रिचा चड्ढासोबत निर्दोषी २मध्ये काम केले आहे. नुकतेच तिने गर्ल्स ऑन हिल्स शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केले आहे. 

Read more