शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले

Read more

पुणे : Lumpy Skin Disease: राज्यात १०० टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण

सांगली : Lumpy Skin Virus: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने घेतला महत्वाचा निर्णय

वर्धा : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा मृत्युदर पोहोचला 2.40 टक्क्यांवर

मुंबई : लम्पी आजाराच्या विषाणूचे करणार जनुकीय परीक्षण

वाशिम : ‘लम्पी’ची व्याप्ती वाढली, ६० गावांत शिरकाव; आतापर्यंत ३७ जनावरे दगावली

मुंबई : ८० टक्क्यांहून अधिक पशुधनाचे लसीकरण पूर्ण; ३१ हजार १७९ पशुधन ‘लम्पी’मुक्त

अमरावती : अंजनगाव बारीत लम्पीचा पहिला बळी; पशुवैद्यकीय केंद्रात लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा

ठाणे : भिवंडीत लम्पीची लागण झालेली गाय दगावली

पुणे : Maharashtra| राज्यात १ कोटी गुरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरणाचा डोस; ५ जिल्ह्यात लसीकरण पूर्ण

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “PM मोदींनी आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला”; नाना पटोलेंचा अजबच दावा