शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले

Read more

लोकमत शेती : Lumpy Disease : नाशिक जिल्हा परिषदेकडून लंपी नियंत्रणासाठी जलद कृती दल, वाचा सविस्तर 

लोकमत शेती : भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; लम्पीमुळे अडचणीत असेलल्या पशुपालकांवर आलंय 'हे' नव संकट

लोकमत शेती : Lumpy Disease : पोळा सणावर लंम्पीचे सावट, लंम्पी झाल्याने शासनाकडून मदत मिळते का? 

लोकमत शेती : राज्यात लम्पी रोगाचा कोणत्या ठिकाणी किती फैलाव? काय आहे परिस्थिती? वाचा सविस्तर

पुणे : लम्पीवरील लसीच्या उत्पादनाची परवानगी द्या; पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून प्रस्ताव

लोकमत शेती : Lumpy Skin Disease : पशुपालकांनो काळजी नको; लम्पी स्किन रोग बरा होण्यासाठी 'असे' करा उपचार

लोकमत शेती : लम्पीच्या अटकावासाठी 'माझा गोठा स्वच्छ गोठा' अभियानास सुरुवात; मोफत औषधोपचार करणार

लोकमत शेती : राज्याच्या 'या' जिल्ह्यात लम्पीचा मोठ्या प्रमाणावर होतोय शिरकाव; दोन लाख गुरांचे लसीकरण पूर्ण

लोकमत शेती : Lumpy Skin Disease : जनावरांमध्ये लम्पी रोग कसा पसरतो? जाणून घ्या सविस्तर 

सातारा : जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध, सातारा जिल्ह्यात लम्पीच्या फैलावामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश