शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले

Read more

महाराष्ट्र : आता लम्पी जनावरांनाही करणार ‘क्वारंटाईन’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

छत्रपती संभाजीनगर : Lumpy Skin Disease Virus: आता जनावरांनाही क्वारंटाइन करणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश

वाशिम : वाशिम जिल्ह्यात सर्वत्र लम्पीचा शिरकाव; मालेगावातील शिरपुरातही जनावराला बाधा 

अमरावती : ‘लम्पी’च्या उपचाराऐवजी मेळघाटात अंधश्रद्धेचा बाजार; गावदेवाजवळ नारळ, लिंबू आणि नवस कबूल

बुलढाणा : परवानगी नसतानाही खामगावात भरला गुरांचा बाजार; लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती 

अमरावती : मेळघाटाच्या व्याघ्र प्रकल्पातील गावांत गुरांना लम्पीची लागण; अतिसंरक्षक भागातील बायसनचा जीव धोक्यात

अमरावती : लस कालवडीची, टोचली मोठ्या गुरांना; पशुधन विकास अधिकाऱ्यांचा प्रताप

वाशिम : पाच तालुक्यात ‘लम्पी’चा शिरकाव; एका जनावराचा मृत्यू, प्रशासन अलर्ट मोडवर

संपादकीय : लम्पी - माणसे झाली, आता जनावरांवर घाला? 

नागपूर : नागपूरमध्ये लम्पी पोहोचल्याचा संशय; दोन गावांत सदृश आजाराचा प्रादुर्भाव