शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले

Read more

कोल्हापूर : Kolhapur: ‘लम्पी’चा गायींना ताप, पशुपालकांना फुटला घाम; लसीकरण तरीही धोका

लोकमत शेती : Lumpy Skin Disease : लम्पी रोगाने पुन्हा डोके वर काढले पशुपालक चिंतेत वाढ

अकोला : पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव; पळसो बढे व गाझीपूर येथे आढळली बाधित गुरे

लोकमत शेती : पशुधनासाठी लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्या 

लोकमत शेती : पशुपालकांनो वेळीच घ्या खबरदारी; लम्पीने होईल मोठी हानी

लोकमत शेती : पंढरपूरच्या बाजारात तीन हजारांहून अधिक जनावरं

सोलापूर : शेतकऱ्याने लंपी रोगावर शोधला उपाय; जनावरांसाठी बनवलं पीपीई किट

लोकमत शेती : बीड जिल्ह्यात लम्पीमुळे ६१० गायी, बैल व वासरांचा मृत्यू, अनुदान कधी मिळणार?

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला, ७५२ जनावरांना लागण

सोलापूर : शहरातील जनावरांचे लसीकरण पूर्ण, दोन आठवड्यात लम्पी येईल नियंत्रणात