शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : Avesh Khan, IPL Auction 2022: नवख्या लखनौचा विजयाचा 'आवेश'; IPL च्या इतिहासातील अनोखी महागडी बोली

क्रिकेट : Krunal Pandya, IPL Auction 2022 : कृणालसाठी हार्दिकच्या संघानं एकदाच लावली बोली, पण आता 'कट्टर शत्रू'सोबत खेळण्याची पाळी!

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : Mumbai Indians, चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स यांना बम्पर लॉटरी; मोडले Sponsorshipचे सर्व रिकॉर्ड 

क्रिकेट : IPL 2022, Lucknow Super Giants Logo: केएल राहुलच्या 'लखनौ सुपर जायंट्स'ने बनवला झकास LOGO; भारतीय पुराणाशी आहे 'लोगो'चा खास संबंध! जाणून घ्या 'लोगो'मागची खास कहाणी