शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : Rohit Sharma IPL 2022, MI vs LSG : काय बोलू हेच कॅप्टनला सूचेना!; रोहित शर्माने Mumbai Indians च्या पराभवाचे खापर बघा कोणावर फोडले 

क्रिकेट : IPL 2022, MI vs LSG : Mumbai Indiansचं पॅक अप; आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी कामगिरी, लखनौ लय भारी!

क्रिकेट : Most bizarre dismissal in IPL? IPL 2022, MI vs LSG : बॅट, बूट अन् OUT!; Ishan Kishan चं नशिबच फुटकं, Mumbai Indians चा फलंदाज विचित्र पद्धतीने झाला बाद, Video 

क्रिकेट : KL Rahul IPL 2022, MI vs LSG Live Updates : लोकेश राहुलने आज कमाल केली; Rohit Sharma, Virat Kohli यांच्या विक्रमांशी बरोबरी तर मोडला सुरेश रैनाचा विक्रम

क्रिकेट : KL Rahul IPL 2022, MI vs LSG Live Updates : लोकेश राहुल Mumbai Indians ला पुन्हा पुरून उरला, ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये कोणालाच न जमलेला विक्रम केला

क्रिकेट : Kieron Pollard IPL 2022, MI vs LSG Live Updates : किरॉन पोलार्डने सामना फिरवला, Krunal Pandyaची विकेट घेत केले अतरंगी सेलिब्रेशन, Video 

क्रिकेट : Akash Ambani IPL 2022, MI vs LSG Live Updates : मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी भडकले, Rohit Sharmaच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसले; पाहा काय घडले 

क्रिकेट : IPL 2022, MI vs LSG Live Updates : मुंबई इंडियन्सच्या पारड्यात नाणेफेकीचा कौल पडला; पण, रोहित शर्मा निर्णय घेण्यात 'चूक'ला!

क्रिकेट : Mumbai Indians Wankhede IPL 2022, MI vs LSG : १०८३ दिवसांनी मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियमवर खेळणार; Sachin Tendulkar चा बर्थ डे दणक्यात साजरा होणार?

क्रिकेट : Marcus Stoinis IPL 2022, RCB vs LSG Live Updates : मार्कस स्टॉयनिस Umpireवर प्रचंड चिडला, शिविगाळ करत मैदानाबाहेर गेला; एका निर्णयाने सामना फिरला, Video